सर्विस पॅरामीटर्स
सर्विस पॅरामीटर्स विविध सर्विस रेंडरसाठी टर्न अराऊंड टाइमसह
पॉलिसीधारकाच्या हिताच्या संरक्षणासाठी बोर्डाने मंजूर केलेल्या धोरणानुसार, कंपनी विविध अॅक्टिव्हिटीजच्या संदर्भात खालील TAT चे पालन करेल.
✓ प्रपोजल स्वीकृत किंवा नाकारल्याच्या निर्णयाची माहिती देणे: प्रपोजल फॉर्म आणि इतर सर्व आवश्यक डॉक्युमेंटस मिळाल्यापासून 15 दिवस.
✓ प्रीमियम कलेक्शनची रिसीट: प्रपोजल / रिन्युअल प्रीमियम मिळाल्यावर लगेच.
✓ पॉलिसी इसुएन्स: प्रपोजल फॉर्म आणि इतर सर्व आवश्यकडॉक्युमेंटस मिळाल्यापासून 15 दिवस
✓ प्रपोजल फॉर्मची कॉपी पाठवणे : अंडररायटिंग निर्णयाच्या तारखेपासून 30 दिवस
✓ प्रपोजल नाकारल्यावर रिफंडचा परिणाम: अंडररायटिंग निर्णयाच्या तारखेपासून 15 दिवस
✓ जादा कलेक्शन रिफंड परिणाम : अंडररायटिंग निर्णयाच्या तारखेपासून 15 दिवस
✓ इन्शुरन्सहोल्डरच्या विनंतीवर आधारित इंडोर्समेंट पास करण्याची टाईम लिमिट: इंडोर्समेंटची रीक्वेस्ट मिळाल्याच्या तारखेपासून 10 दिवस.