पॉलिसी टर्मही पॉलिसी 365 दिवसांच्या पिरिएडसाठी कव्हरेज प्रोव्हाईड करते. पॉलिसीची मुदत संपण्यापूर्वी इन्शुर्डच्या विनंतीनुसार ती आणखी एकदा आणखी 365 दिवसांसाठी वाढवता येते. |
ट्रव्हल इनकन्वीनीयन्ससाठी कव्हरया पॉलिसीमध्ये फ्लाइटला झालेला उशीर (फ्लाइट डीले), ट्रिप कॅन्सलेशन, पासपोर्ट हरवणे (लॉस), चेक-इन केलेले सामान लॉस किंवा डीले होणे, सुटलेली फ्लाइट/कनेक्शन आणि हायजॅकचा त्रास यांसारख्या प्रवासातील गैरसोयीसाठी (इनकन्वीनीयन्स) होणारे नुकसान कव्हर आहे. |
इमर्जन्सी मेडिकल खर्च कव्हरही पॉलिसी इन्शुरन्सधारक व्यक्तीच्या परदेशात वास्तव्यादरम्यान मेडिकल इमर्जन्सीसाठी झालेल्या खर्चाची भरपाई करते. |
इमर्जन्सी मेडिकल इव्हॅक्युशनही पॉलिसी मेडिकल व्यावसायिकाच्या सल्ल्यानुसार इन्शुरन्सधारक व्यक्तीच्या इमर्जन्सी मेडिकल इव्हॅक्युशनसाठी कव्हर प्रोव्हाईड करते. हे संबंधित ट्रॅव्हल आणि मेडिकल ट्रिटमेंट खर्च देखील कव्हर करते. |
नश्वर अवशेषांचे प्रत्यावर्तन (रिपॅट्रिएशन ऑफ मोर्टल रिमेंन्स)इन्शुरन्सधारक व्यक्तीचा परदेशात मृत्यू झाल्यास, ही पॉलिसी इन्शुरन्सधारक व्यक्तीच्या मोर्टल रिमेंन्सची ट्रॅव्हल कव्हर करते किंवा ज्या देशात मृत्यू झाला त्या देशात स्थानिक दफन किंवा अंत्यसंस्कारासाठी समतुल्य रकमेची भरपाई करते. |
डेंटल इमर्जन्सी कव्हरही पॉलिसी ट्रिप दरम्यान दुखापतीमुळे उद्भवलेल्या डेंटल प्रोब्लेमवर ट्रिटमेंट करण्यासाठी अक्यूट एनेस्थेटीक ट्रिटमेंट वर झालेल्या खर्चासाठी कव्हर प्रोव्हाइड करते. |
इनडीव्ह्यूजल अॅक्सिडेंट कव्हरअॅक्सिडेंटमुळे इन्शुरन्सधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास, कंपनी इन्शुरन्सधारक व्यक्तीला किंवा तिच्या/तिच्या कायदेशीर वारसांना (लीगल रिप्रेझेंटेटिवज) एका ठराविक मर्यादेपर्यंत लमसम रक्कम देईल. |
चेक-इन बॅगेजच्या नुकसानासाठी कव्हरजर चेक-इन केलेले सामान (इन्शुरन्सधारक व्यक्तीची मालमत्ता) एअरलाइन किंवा कॅरियरद्वारे हरवले, तर कंपनी पॉलिसी शेड्यूलमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत इन्शुरन्सधारक व्यक्तीच्या झालेल्या नुकसानाची भरपाई करेल. |
पासपोर्ट हरवणेजर एखाद्या इन्शुरन्सधारक व्यक्तीने प्रवासादरम्यान तिचा/तिचा पासपोर्ट हरवला, तर कंपनी नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी किंवा मायदेशी परतण्यासाठी वॅलीड ट्रॅव्हल डॉक्युमेंट मिळवण्यासाठी झालेल्याखर्चाची पूर्तता करेल. |
पर्सनल लाएबलीटी कव्हरजर इन्शुरन्सधारक व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला आजार/दुखापत (फॅटल किंवा नॉन फॅटल-) लिगली रिस्पॉन्सिबल असेल किंवा इन्शुरन्सच्या पिरिएडमध्ये प्रोपर्टीचे नुकसान झाले असेल, तर इन्शुरन्स कंपनी इन्शुरन्सधारक व्यक्तीला तो/ती बनलेल्या सर्व रकमेची भरपाई करेल. स्पेसिफिक लिमिटपर्यंत पे देण्यास कायदेशीररित्या रिस्पॉन्सिबल आहे |
जामीन बाँडप्रपोजल फॉर्ममध्ये मेन्शन केल्यानुसार पोलिस किंवा ज्युडीशिअल ओथोरीटीद्वारे इन्शुर्ड व्यक्तीला फोल्स अरेस्ट किंवा राँगफुल डिटेक्शनने ताब्यात घेतल्यास, इन्शुरन्स कंपनी बेल बाँडच्या किमती एवदढी स्पेस्फिक इन्शुर्ड रक्कम पे करील. |
कम्पॅशनेट व्हिजीटइन्शुर्ड व्यक्तीला कन्सेक्टिव 7 दिवसांपेक्षा जास्त दिवस परदेशात हॉस्पीटलाइज केले आणि तो मायदेशी परत जाण्याच्या स्थितीत नसेल, तर इन्शुर्ड व्यक्तीच्या मदतीसाठी कुटुंबातील एका जवळच्या सदस्याचा विमानाने/रेल्वेने राउंड ट्रीपसाठी झालेला खर्च कंपनी कव्हर करेल. |
हेल्थ इशूमुळे अभ्यासात इंटरप्शनदुखापतीमुळे, आजारपणामुळे किंवा टर्मिनल सिकनेसमुळे इन्शुर्ड हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यास इन्शुर्ड व्यक्ती तिचा/तिचा अभ्यास न करु शकल्यास, कंपनी आधीच भरलेली ट्युशन फी कम्पनशेट करेल. |
फॅमिली इमर्जन्सीमुळे अभ्यासात इंटरप्शनसंपूर्ण पॉलिसी पिरिएडमध्ये कुटुंबातील कोणत्याही जवळच्या सदस्याच्या किंवा स्पोन्सरच्या अॅक्सिडेण्टल डेथमुळे इन्शुर्डच्या अभ्यासात इंटरप्शन आल्यास, कंपनी आधीच भरलेली ट्युशन फी कम्पनशेट करेल. |
स्पोन्सर प्रोटेक्शनइन्शुर्ड व्यक्तीच्या स्पोन्सरची अॅक्सिडेण्टल डेथ झाल्यास, डेथ सर्टिफिकेट सबमिट केल्यावर, कंपनी इन्शुर्डच्या शिक्षणाच्या उर्वरित पिरिएडसाठी स्पेसिफिक लिमिटपर्यंतची ट्युशन फी रिएम्बुर्स करेल. |
हेल्थ इन्शुरन्स स्पेशालीस्ट म्हणून, आम्ही आमच्या सेवांचा विस्तार टेलर-मेड प्रोडक्ट देण्यापासून ते जलद इन-हाउस क्लेम सेटलमेंटपर्यंत करतो. आमच्या हॉस्पिटल्सच्या वाढत्या नेटवर्कसह, आम्ही तुमच्या मेडिकल गरजा पूर्ण करण्यासाठी ईझी एक्सेस इन्शुअर करतो.
आम्ही तुमचा वेळ वाचवण्यासाठी, तुमचे पैसे वाचवण्यासाठी आणि हेल्थ इन्शुरन्स नेव्हिगेट करणे कठीण बनवणाऱ्या अडचणींपासून मुक्त होण्यासाठी वचनबद्ध आहोत.
तुमचे भविष्य आमच्यासोबत सुरक्षित करा.