स्टार वुमन केअर इन्शुरन्स पॉलिसी

*I consent to be contacted by Star Health Insurance for health insurance product inquiries, overriding my NCPR/DND registration.

IRDAI UIN : SHAHLIP23132V022223

 

 

HIGHLIGHTS

Plan Essentials

essentials

युनिक पॉलिसी

ही पॉलिसी विशेषत: महिला आणि तिच्या कुटुंबाच्या हेल्थविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
essentials

मिड-टर्म इनक्लूजन

अतिरिक्त प्रीमियमसह, नवविवाहित जोडीदार,न्यूबॉर्न आणि/किंवा लिगली अडॉप्टेड मुलाचा पॉलिसीमध्ये समावेश केला जाऊ शकतो. नव्याने जॉईन झालेल्या लोकांसाठी जॉईन झाल्याच्या तारखेपासून वेटिंग पिरिएड लागू होईल.
essentials

मॅटर्निटी बेनिफिट

पॉलिसी क्लॉजमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत सामान्य आणि सिझेरियन विभाग (दोन्ही प्री-नॅटल आणि पोस्ट-नॅटल) डीलीवरीचा खर्च समाविष्ट आहे.
essentials

अस्सिस्टेड रीप्रोडक्शन ट्रिटमेंट फॉर सब-फर्टिलिटी

प्रुवन अस्सिस्टेड रीप्रोडक्शन ट्रिटमेंटसाठी केलेला खर्च मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कव्हर केला जातो.
essentials

बॅरिएट्रिक सर्जरीज

बॅरिएट्रिक सर्जरीसाठी हॉस्पिटलायझेशनचा खर्च रु. 2,50,000/- आणि रु. 5,00,000/- च्या लिमिटपर्यंत कव्हर केला जातो. ज्यात हॉस्पिटलायझेशन च्या आधीचा आणि हॉस्पिटलायझेशनच्या नंतरच्या खर्चाचा समावेश आहे.
essentials

न्यूबॉर्नच्या ट्रिटमेंटसाठी हॉस्पिटलायझेशन खर्च

न्यूबॉर्नच्या ट्रिटमेंटसाठी हॉस्पिटलायझेशनचा खर्च 12 महिन्यांपर्यंतच्या लसीकरणाच्या खर्चासह कव्हर आहे.
essentials

एन्टे नॅटल केअर (प्रेग्नसी केअर)

या पॉलिसीमध्ये प्रेग्नसीचे कन्फरमेशन झाल्यानंतर प्री-प्रेग्नसी केअरसाठी केलेल्या आउटपेशंटच्या खर्चाचा अंतर्भाव केला जातो.
essentials

ऑप्शनल कव्हर (कॅन्सरच्या निदानावर एकरकमी)

ही पॉलिसी प्रथमच कॅन्सरच्या निदानासाठी ऑप्शनल बेनिफिट म्हणून एकरकमी कव्हर प्रोव्हाएड करते.
DETAILED LIST

काय समाविष्ट आहे ते समजून घ्या

महत्वाचे ठळक मुद्दे

पॉलिसीचा प्रकार

ही पॉलिसी एकतर इनडीव्ह्यूजल किंवा फ्लोटर बेसिसवर घेतली जाऊ शकते.

पॉलिसी टर्म

ही पॉलिसी एक, दोन किंवा तीन वर्षांच्या टर्मसाठी घेतली जाऊ शकते.

प्री-मेडिकल एक्झामिनेशन

या पॉलिसीचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्री-मेडिकल स्क्रिनिगची आवश्यकता नाही. तथापि, प्रेग्नंट महिलांनी त्यांच्या प्रेग्नंन्सीच्या 12 व्या आणि 20 व्या आठवड्यात स्टार हेल्थने मेन्शन केलेल्या स्कॅन केंद्रांवर घेतलेला त्यांचा स्कॅन रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. अशा स्कॅनसाठी लागणारा खर्च इन्शुर्डने उचलला पाहिजे.

इनडीव्ह्यूजल एन्ट्री एज

केवळ 18 ते 75 वर्षे वयोगटातील कोणतीही महिला ही इनडीव्ह्यूजल इन्शुरन्स रक्कम म्हणून या पॉलिसीचा बेनिफिट घेऊ शकते.

फ्लोटर एंट्री वय

फ्लोटर इन्शुरन्सचा बेनिफिट घेण्यासाठी 18 ते 75 वर्षे वयोगटातील कुटुंबात किमान एक महिला प्रौढ असणे आवश्यक आहे. या पॉलिसीमध्ये 91 दिवसांपासून ते 25 वर्षांपर्यंतच्या जास्तीत जास्त तीन डिपेंडंट मुलांचा समावेश आहे. या पॉलिसी अंतर्गत, इन्शुर्डची मुलगी अविवाहित आणि/किंवा बेरोजगार असल्यास, जास्तीत जास्त 30 वर्षांपर्यंत कव्हर केली जाऊ शकते.

इन्शुरन्सची रक्कम

या पॉलिसी अंतर्गत इन्शुरन्सची रक्कम रु.5,00,000/-, रु.10,00,000/-, रु.15,00,000/-, रु.20,00,000/-, रु.25,00,000/-, रु. 50,00,000/- आणि रु. 1,00,00,000/- हे पर्याय आहेत.

इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन

आजारपण, दुखापत किंवा अॅक्सिडेंटमुळे 24 तासांपेक्षा जास्त पिरिएडसाठी हॉस्पिटलायझेशनचा खर्च कव्हर केला जातो.

प्री- हॉस्पिटलायझेशन

प्री-हॉस्पिटलायझेशन करण्याव्यतिरिक्त, हॉस्पीटलाइज होण्याच्या तारखेपूर्वी 60 दिवसांपर्यंतचा मेडिकल खर्च देखील समाविष्ट केला जातो.

पोस्ट-हॉस्पिटलायझेशन

हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यापासून 90 दिवसांपर्यंतचा मेडिकल खर्च कव्हर केला जातो.

रुम रेंट

इन-पेशंट हॉस्पीटलायझेशन करताना रुम, बोर्डिंग आणि नर्सिंगचा खर्च दररोज इन्शुरन्सच्या रकमेच्या 1% पर्यंत कव्हर केला जातो. 5 लाख इन्शुरन्सची रक्कम; कोणतीही रूम (सूट किंवा त्यावरील श्रेणी वगळता) रु. 10/15/20/25 लाख इन्शुरन्सचे ऑप्शन, आणि रु. 50/100/ लाख इन्शुरन्सचे पर्याय आहेत.

रोड अॅम्ब्युलन्स

या पॉलिसीमध्ये हॉस्पीटलाइज होण्यासाठी, चांगल्या मेडिकल ट्रीटमेंटसाठी एका हॉस्पिटलमधून दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलमधून निवासस्थानापर्यंतच्या अॅम्ब्युलन्स चार्जचा समावेश आहे.

एअर अॅम्ब्युलन्स

संपूर्ण पॉलिसी पिरिएडसाठी इन्शुरन्सच्या रकमेच्या 10% पर्यंत एअर अॅम्ब्युलन्सचा खर्च कव्हर केला जातो.

मॉडर्न ट्रीटमेंट

ओरल केमोथेरपी, इंट्रा व्हिट्रिअल इंजेक्शन्स, रोबोटिक सर्जरी इत्यादी मॉडर्न ट्रीटमेंटसाठी केलेला खर्च पॉलिसी क्लॉजमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कव्हर केला जातो.

आयुष ट्रीटमेंट

आयुर्वेद, युनानी, सिधा आणि होमिओपॅथी प्रणाली अंतर्गत आयुष हॉस्पिटलमधील ट्रीटमेंटसाठी इन-पेशंटच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च इन्शुरन्स रकमेपर्यंत कव्हर केला जातो.

डे केअर प्रोसिजर

मेडिकल ट्रीटमेंट आणि सर्जरी ज्यांना टेक्नोलोजिकल एडव्हान्समेंटसमुळे 24 तासांपेक्षा कमी वेळेत हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असते अशा पद्धती कव्हर केलेल्या आहेत.

स्टार मदर कव्हर

जर इन्शुर्ड व्यक्तीला 12 वर्षांपेक्षा कमी वयाचे मूल असेल आणि ICU मध्ये ट्रीटमेंट केली जात असेल आणि हॉस्पीटलाइज करण्याचा एडमिसिबल क्लेम असेल तर आईला हॉस्पिटल मध्ये राहण्यासाठी सिंगल प्रायव्हेट ए/सी रूमचा खर्च कव्हर करते.

शेअर्ड अकोमोडेशन

इन्शुर्ड व्यक्तीने शेअर्ड अकोमोडेशन ताब्यात घेतल्यावर झालेला खर्च पॉलिसी क्लॉजमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कव्हर केला जातो.

रिहॅबिलिटेशन आणि पेन मॅनेजमेंट

रिहॅबिलिटेशन आणि पेन मॅनेजमेंट साठी केलेला खर्च स्पेसिफिक सब-लिमिट किंवा बेसिक इन्शुरन्सच्या रकमेच्या कमाल 10% पर्यंत, प्रत्येक पॉलिसी वर्ष यापैकी जे कमी असेल ते कव्हर केले जाते.

ऑर्गन डोनरचा खर्च

ऑर्गन ट्रान्सप्लान्टेशनसाठी रूग्णाच्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च डोनरकडून इन्शुर्ड व्यक्तीला देय असतो, जर प्रत्यारोपणासाठी दावा देय असेल. याशिवाय, पुन्हा शस्त्रक्रिया आयसीयू प्रवेशाची आवश्यकता असलेल्या गुंतागुंतांसाठी डोनरने  केलेला खर्च (जर असेल तर) देखील कव्हर केला जाईल.

यूटरो फेटल सर्जरी / रिपेयर मध्ये

या पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या Utero गर्भाच्या सर्जरीस आणि प्रोसिजरसाठी झालेला खर्च वेटिंग पिरिएडसह कव्हर केला जातो. तथापि, नवजात मुलांसाठी जन्मजात रोग/दोषांशी संबंधित ट्रिटमेंटसाठी वेटिंग पिरिएड लागू होणार नाही.

व्होल्नटरी स्टेरीलायझेशन खर्च

व्होल्नटरी स्टेरीलायझेशन (ट्यूबेक्टॉमी / व्हॅसेक्टोमी) साठी झालेला खर्च वेटिंग पिरिएडनंतर कव्हर केला जातो, जर इन्शुर्ड व्यक्ती विवाहित असेल आणि ती 22 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल.

अॅक्सिडेंटमुळे मिसकॅरेज

पॉलिसीच्या मर्यादेनुसार, वेटिंग पिरिएडच्या अधीन राहून, अॅक्सिडेंटमुळे झालेल्या मिसकॅरेजसाठी लमसम रक्कम दिली जाते.

नॉन-मेडिकल आयटमसाठी कव्हरेज

पॉलिसी अंतर्गत एडमिसिबल क्लेम असल्यास, या पॉलिसीमध्ये स्पेसिफाइड केलेल्या नॉन-मेडिकल आयटम देय होतील.

आउटपेशंट कन्सल्टेशन

पॉलिसीमध्ये नमूद केल्यानुसार  आउटपेशंट म्हणून मेडिकल कन्सल्टेशन करण्यासाठी केलेला खर्च लिमिटपर्यंत कव्हर केला जातो.

प्रीव्हेन्टीव्ह हेल्थ चेकअप

पॉलिसी दस्तऐवजात नमूद केलेल्या चाचण्यांसाठी केलेला हेल्थ चेकअप खर्च मेन्शन लिमिटपर्यंत प्रत्येक पॉलिसी वर्षासाठी कव्हर केला जातो.

इन्शुर्ड रकमेवर अॅटॉमिक रिस्टोरेशन

पॉलिसी पिरिएडमध्ये इन्शुरन्सच्या रकमेचा पार्शिअल किंवा पूर्ण वापर केल्यावर, इन्शुरन्सची 100% रक्कम त्याच पॉलिसी वर्षात एकदा रिस्टोर केली जाईल. सर्व दावे आणि त्यानंतरच्या हॉस्पिटलायझेशनसाठी वापरला जाईल.

क्म्युलेटीव बोनस 

प्रत्येक क्लेम-मुक्त वर्षासाठी बेसिक इन्शुरन्सच्या रकमेच्या 20% वर एकत्रित बोनस प्रोव्हाईड केला जातो जो निवडलेल्या बेसिक इन्शुरन्सच्या कमाल 100% च्या अधीन असतो.

स्टार वेलनेस प्रोग्राम वेलनेस सर्विसेस

विविध वेलनेस अॅक्टीव्हीटीजद्वारे इन्शुर्ड व्यक्तीच्या हेल्दी लाइफस्टाइलला मोटीव्हेट करण्यासाठी आणि एनकरेज करण्यासाठी तयार केलेला वेलनेस प्रोग्रामआहे. याशिवाय, कमावलेले वेलनेस बोनस पॉइंट्स रिन्युअल डिस्काउंट मिळवण्यासाठी वापरता येतील.

लॉंग-टर्म डिस्काउंट

दुसऱ्या वर्षीच्या प्रीमियमवर 10% आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाच्या प्रीमियमवर 11.25% डिस्काउंट मिळवा.

इन्स्टॉलमेंट ऑप्शन

पॉलिसी प्रीमियम क्वार्टर्ली किंवा हाफ इयर्ली  बेसिसवर भरला जाऊ शकतो. हे अॅनयुअली, बायुनली (2 वर्षांतून एकदा) आणि ट्रायनली (3 वर्षांतून एकदा) बेसिसवर देखील दिले जाऊ शकते.

सरोगसी कव्हर

"सहाय्यित पुनरुत्पादन उपचार" अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या उप-मर्यादेपर्यंत सरोगेट मातेसाठी 36 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रसूतीनंतरच्या प्रसूतीच्या गुंतागुंतीच्या अंतर्भागातीलहॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या खर्चाची कंपनी नुकसानभरपाई करेल. कव्हर उपचार/प्रक्रिया सुरू झाल्याच्या तारखेपासून सुरू होईल.

ऊसाइट डोनर कव्हर

महिन्यांच्या कालावधीसाठी "सहाय्यक पुनरुत्पादन उपचार" अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या उप-मर्यादेपर्यंत, उसाइट दात्यासाठी सहाय्यक पुनरुत्पादक उपचार प्रक्रियेमुळे उद्भवलेल्यागुंतागुंतांसाठी कंपनी इन पेशंट हॉस्पिटलायझेशन खर्चाची भरपाई करेल. कव्हर उपचार/प्रक्रिया सुरू झाल्याच्या तारखेपासून सुरू होईल.
कृपया पॉलिसीचे डीटेल्स आणि टर्म्स आणि कंडीशन जाणून घेण्यासाठी पॉलिसी डॉक्युमेंट्स पहा.
स्टार हेल्थ

स्टार हेल्थ इन्शुरन्स का निवडावा?

हेल्थ इन्शुरन्स स्पेशालीस्ट म्हणून, आम्ही आमच्या सेवांचा विस्तार टेलर-मेड प्रोडक्ट देण्यापासून ते जलद इन-हाउस क्लेम सेटलमेंटपर्यंत करतो. आमच्या हॉस्पिटल्सच्या वाढत्या नेटवर्कसह, आम्ही तुमच्या मेडिकल गरजा पूर्ण करण्यासाठी ईझी एक्सेस इन्शुअर करतो.

आमचे ग्राहक

स्टार हेल्थ सह ‘हॅपीली इन्शुअर!’

आम्ही तुमचा वेळ वाचवण्यासाठी, तुमचे पैसे वाचवण्यासाठी आणि हेल्थ इन्शुरन्स नेव्हिगेट करणे कठीण बनवणाऱ्या अडचणींपासून मुक्त होण्यासाठी वचनबद्ध आहोत.

Customer Image
माझ्या मित्राने मला स्टार हेल्थ इन्शुरन्समधून हेल्थ इन्शुरन्स घेण्यास सांगितले. त्यामुळे माझ्या मुलाच्या आजारपणात मला मदत झाली. त्यांची कॅशलेस उपचार सुविधा त्यावेळी खूप उपयुक्त होती. मी त्यांच्या सेवा आणि सपोर्टची खरोखर प्रशंसा करतो.

तिजी के ओमन

तिरुवनंतपुरम

इन्शुअर्ड व्हा
Customer Image
माझ्या मित्राने मला स्टार हेल्थ इन्शुरन्समधून हेल्थ इन्शुरन्स घेण्यास सांगितले. त्यामुळे माझ्या मुलाच्या आजारपणात मला मदत झाली. त्यांची कॅशलेस उपचार सुविधा त्यावेळी खूप उपयुक्त होती. मी त्यांच्या सेवा आणि सपोर्टची खरोखर प्रशंसा करतो.

वनश्री

बेंगळुरू

इन्शुअर्ड व्हा
Customer Image
मी गेल्या 8 वर्षांपासून स्टार हेल्थ इन्शुरन्समध्ये आहे आणि त्या काळात मी दोन क्लेमसाठी अर्ज केला आहे. दोन्ही क्लेम निकाली निघाले, आणि माझ्या हॉस्पिटलायझेशन दरम्यान मला कंपनीकडून चांगला सपोर्ट मिळाला.

रामचंद्रन

चेन्नई

इन्शुअर्ड व्हा
Customer Image
जेव्हा मला गरज होती तेव्हा स्टार हेल्थ इन्शुरन्सने मला खूप मदत केली. माझ्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेदरम्यान मला त्यांच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार प्रदान करणाऱ्या स्टारच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी अंतर्गत संरक्षण मिळाले.

शैला गणाचारी

मुंबई

इन्शुअर्ड व्हा
Customer Image
मी गेल्या 7-8 वर्षांपासून मेडिक्लेम सेवा वापरत आहे. मी इतर कंपन्यांचा इन्शुरन्स पाहिला होता. परंतु, स्टार हेल्थ इन्शुरन्सने मला दिलेल्या सेवेबद्दल मी समाधानी आहे, त्यांच्याकडे मैत्रीपूर्ण सपोर्ट कर्मचारी देखील आहेत.

सुधीर भाईजी

मुंबई

इन्शुअर्ड व्हा
user
तिजी के ओमन
तिरुवनंतपुरम

माझ्या मित्राने मला स्टार हेल्थ इन्शुरन्समधून हेल्थ इन्शुरन्स घेण्यास सांगितले. त्यामुळे माझ्या मुलाच्या आजारपणात मला मदत झाली. त्यांची कॅशलेस उपचार सुविधा त्यावेळी खूप उपयुक्त होती. मी त्यांच्या सेवा आणि सपोर्टची खरोखर प्रशंसा करतो.

user
वनश्री
बेंगळुरू

माझ्या मित्राने मला स्टार हेल्थ इन्शुरन्समधून हेल्थ इन्शुरन्स घेण्यास सांगितले. त्यामुळे माझ्या मुलाच्या आजारपणात मला मदत झाली. त्यांची कॅशलेस उपचार सुविधा त्यावेळी खूप उपयुक्त होती. मी त्यांच्या सेवा आणि सपोर्टची खरोखर प्रशंसा करतो.

user
रामचंद्रन
चेन्नई

मी गेल्या 8 वर्षांपासून स्टार हेल्थ इन्शुरन्समध्ये आहे आणि त्या काळात मी दोन क्लेमसाठी अर्ज केला आहे. दोन्ही क्लेम निकाली निघाले, आणि माझ्या हॉस्पिटलायझेशन दरम्यान मला कंपनीकडून चांगला सपोर्ट मिळाला.

user
शैला गणाचारी
मुंबई

जेव्हा मला गरज होती तेव्हा स्टार हेल्थ इन्शुरन्सने मला खूप मदत केली. माझ्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेदरम्यान मला त्यांच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार प्रदान करणाऱ्या स्टारच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी अंतर्गत संरक्षण मिळाले.

user
सुधीर भाईजी
मुंबई

मी गेल्या 7-8 वर्षांपासून मेडिक्लेम सेवा वापरत आहे. मी इतर कंपन्यांचा इन्शुरन्स पाहिला होता. परंतु, स्टार हेल्थ इन्शुरन्सने मला दिलेल्या सेवेबद्दल मी समाधानी आहे, त्यांच्याकडे मैत्रीपूर्ण सपोर्ट कर्मचारी देखील आहेत.

दुसरे काहीतरी शोधत आहात?

सुरु करूया

सर्वोत्तम बद्दल खात्री बाळगा

तुमचे भविष्य आमच्यासोबत सुरक्षित करा.

Contact Us
अधिक माहिती हवी आहे?
Get Insured
तुमची पॉलिसी मिळविण्यासाठी तयार आहात?