पॉलिसीचा प्रकारही पॉलिसी एकतर इनडीव्ह्यूजल किंवा फ्लोटर बेसिसवर उपलब्ध असू शकते. |
एन्ट्री एज18 ते 65 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती या पॉलिसीचा बेनिफिट घेऊ शकते. 91 व्या दिवसापासून ते 25 वर्षांपर्यंत डिपेंडंट मुलांना कव्हर दिले जाते. |
इन-पेशंट हॉस्पिटलायझेशनहॉस्पिटलमध्ये 24 तासांपेक्षा जास्त पिरिएडसाठी इन्जुरी किंवा अॅक्सिडेंटमुळे आलेला खर्च, कव्हर केला जातो. |
प्री- हॉस्पिटलायझेशनहॉस्पिटलाइझ होण्याच्या तारखेच्या 60 दिवस आधीपर्यंतचा प्री-हॉस्पिटलायझेशनचा मेडिकल खर्च कव्हर केला जातो. |
पोस्ट हॉस्पिटलायझेशनहॉस्पिटलाइज झाल्यानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यापासून 90 दिवसांपर्यंतचा मेडिकल खर्च कव्हर केला जातो. |
रूम रेंटया पॉलिसी अंतर्गत रूम रेंट (प्रायव्हेट सिंगल A/C रूम), बोर्डिंग आणि नर्सिंग खर्चावर कोणतीही मर्यादा नाही. |
रोड ॲम्ब्युलन्सपॉलिसीत चांगल्या सुविधांसाठी एका हॉस्पिटलमधुन दुसर्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यासाठी आणि हॉस्पिटलमधून निवासस्थानापर्यंत पोहचवण्यासाठी ॲम्ब्युलन्सचे चार्जेस समाविष्ट आहे. |
एअर ॲम्ब्युलन्सएअर ॲम्ब्युलन्सचा खर्च देखील रु. 2,50,000/- ते कमाल रु.5,00,000/- प्रति हॉस्पिटलायझेशन, प्रति पॉलिसी पिरिएडपर्यंत कव्हर केला जातो. |
मिड-टर्म इन्क्ल्युजननवीन विवाहित जोडीदार आणि न्यूबोर्न बेबीला अतिरिक्त प्रीमियम भरून पॉलिसीमध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. नवीन जॉइन होण्याच्या तारखेपासून वेटिंग पिरिएड लागू होईल. |
डे केअर प्रोसेसज्या मेडिकल ट्रीटमेंट आणि सर्जिकल प्रोसिजरकरिता 24 तासांपेक्षा कमी वेळात हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असते टेक्नोलॉजिकल ॲडव्हान्समेंट कव्हर्ड केले जातात. |
मॉडर्न ट्रीटमेंटपॉलिसी क्लॉजमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत मॉडर्न ट्रीटमेंट खर्च दिले जातात. |
हॉस्पिटल कॅशहॉस्पिटलमध्ये प्रत्येक पूर्ण दिवसासाठी कॅश बेनिफिट पॉलिसी क्लॉजमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत जास्तीत जास्त 7 दिवस प्रत्येक हॉस्पिटलायझेशनसाठी आणि प्रति पॉलिसी कालावधीसाठी 120 दिवस दिले आहेत. |
डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशनमेडिकल व्यावसायिकाच्या सल्ल्यानुसार तीन दिवसांपेक्षा जास्त पिरिएडसाठी घेतलेल्या आयुषसह, डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशनसाठी झालेला खर्च कव्हर केला जातो. |
डिलिव्हरी खर्चसिझेरियन विभागासह (प्री-नॅटल आणि पोस्ट- नॅटल) डिलिव्हरीचा खर्च स्पेसिफाईड लिमिटपर्यंत जास्तीत जास्त दोन डिलिव्हरीच्या अधीन असतो. |
न्यूबॉर्न कव्हरन्यूबॉर्न बेबीसाठी हॉस्पिटलायझेशनचा खर्च निवडलेल्या इन्शुरन्सच्या रकमेवर आधारित स्पेसिफाईड लिमिटपर्यंत कव्हर केला जातो. |
वॅक्सिनेशन खर्चनवजात बाळासाठी वॅक्सिनेशन खर्च निवडलेल्या इन्शुरन्सच्या रकमेवर आधारित स्पेसिफाईड लिमिटपर्यंत कव्हर केला जातो. |
इन्शुरन्सच्या रकमेचे ॲटोमिक रिस्टोरेशनपॉलिसी कालावधीत मूळ इन्शुरन्सची रक्कम संपल्यानंतर, पॉलिसी पिरिएडमध्ये एकदाच इन्शुरन्सची रक्कम 100% रिस्टोर केली जाईल. |
को-पेमेंटही पॉलिसी प्रत्येक क्लेमच्या रकमेच्या 10% ताज्या तसेच इन्शुरन्सहोल्डर व्यक्तींसाठी ज्यांचे वय 61 वर्षे किंवा त्याहून अधिक आहे त्यांच्यासाठी को-पेमेंट केले जाते. |
बॅरिएट्रिक शस्त्रक्रियाबॅरिएट्रिक शस्त्रक्रियेसाठी हॉस्पिटलायझेशन खर्च 2,50,000 आणि रू. 5,00,000 च्या मर्यादेपर्यंत कव्हर केला जातो ज्यामध्ये हॉस्पिटलायझेशनपूर्वीच्या आणि नंतरच्या खर्चाचा समावेश होतो. |
आयुष उपचारआयुर्वेद, युनानी, सिधा आणि होमिओपॅथी या आयुष रुग्णालयांमध्ये औषधोपचारासाठी केलेला खर्च विनिर्दिष्ट मर्यादेपर्यंत कव्हर केला जातो. |
आउटपेशंट कन्सल्टेशनकोणत्याही नेटवर्क सुविधेमध्ये डेंटल आणि ओप्थेल्मिक ट्रिटमेंटशिवाय इतर आउटपेशंट खर्च या पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या लिमिटपर्यंत कव्हर केले जातात. |
आउटपेशंट कन्सलटेशन-डेंटल आणि ऑप्थॅल्मिकपॉलिसी क्लॉजमध्ये स्पेसिफाय केलेल्या लिमिटपर्यंत डेंटल आणि ऑप्थॅल्मिक ट्रिटमेंटसाठी केलेला आउटपेशंट खर्च कव्हर केला जातो.इन्शुरन्सहोल्डर व्यक्ती तीन वर्षांच्या प्रत्येक ब्लॉकनंतर हा बेनिफिट घेण्यास पात्र आहे. |
ऑर्गन डोनर खर्चऑर्गन ट्रान्सप्लांटेशनसाठी डोनरकडून इन्शुरन्सहोल्डर व्यक्तीला इन-पेशंट हॉस्पिटलायझेशनचा खर्च देय आहे जर ट्रान्सप्लांटचा क्लेम देय असेल तर. |
हेल्थ चेकअपनेटवर्क हॉस्पिटल्समध्ये हेल्थ चेकअपचा खर्च प्रत्येक क्लेम- फ्री वर्षासाठी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत कव्हर केला जातो. |
सेकंड मेडिकल ओपिनियनइन्शुरन्सहोल्डर व्यक्ती कंपनीच्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या नेटवर्कमधील डॉक्टरांकडून सेकंड मेडिकल ओपिनियन घेऊ शकते. मेडिकल रेकॉर्ड्स medicalopinion@starhealth.in या इमेल आयडीवर पाठवता येतील. |
स्टार वेलनेस प्रोग्रामविविध वेलनेस प्रोग्रामद्वारे इन्शुरन्सहोल्डर व्यक्तीच्या हेल्दी लाइफस्टाइलला चालना देण्यासाठी आणि प्रोत्साहित करण्यासाठी तयार केलेला वेलनेस प्रोग्राम होय. याशिवाय, कमावलेले वेलनेस बोनस पॉइंट्स रिन्युअल डिस्काउंट मिळवण्यासाठी वापरता येतील. |
इन्स्टॉलमेंट ऑप्शनपॉलिसी प्रीमियम क्वाटर्ली किंवा हाफ-इयर्ली आधारावर भरला जाऊ शकतो. हे वार्षिक, द्विवार्षिक (2 वर्षांतून एकदा) आणि त्रैवार्षिक (3 वर्षांतून एकदा) आधारावर देखील दिले जाऊ शकते. |
हेल्थ इन्शुरन्स स्पेशालीस्ट म्हणून, आम्ही आमच्या सेवांचा विस्तार टेलर-मेड प्रोडक्ट देण्यापासून ते जलद इन-हाउस क्लेम सेटलमेंटपर्यंत करतो. आमच्या हॉस्पिटल्सच्या वाढत्या नेटवर्कसह, आम्ही तुमच्या मेडिकल गरजा पूर्ण करण्यासाठी ईझी एक्सेस इन्शुअर करतो.
तुमचे भविष्य आमच्यासोबत सुरक्षित करा.