स्टार कार्डीक केअर इन्शुरन्स पॉलिसी- प्लॅटिनम

*I consent to be contacted by Star Health Insurance for health insurance product inquiries, overriding my NCPR/DND registration.

IRDAI UIN: SHAHLIP22033V022122

HIGHLIGHTS

Plan Essentials

essentials

कार्डियाक कव्हर

7 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी विशेषतः डिझाइन केलेली पॉलिसी ज्यांना कार्डियाकचे डायग्नोस झाले आहे आणि कार्डियाक एलीमेंट सर्जरीने उपचार केले आहेत.
essentials

नॉन-कार्डियाक कव्हर

कार्डियाक नसलेल्या आजारांमुळे आणि अॅक्सिडेंटमुळे हॉस्पिटलायझेशन आणि डे केअरचा खर्च इन्शुरन्सच्या रकमेपर्यंत कव्हर केला जातो.
essentials

विम्याची रक्कम

या पॉलिसी अंतर्गत इन्शुरन्सचे रु.5,00,000/-, रु. 7,50,000/-, रु. 10,00,000/-, रु. 15,00,000/- हे ऑप्शन्स आहेत.
essentials

कम्युलेटिव्ह बोनस

प्रत्येक क्लेम-फ्री वर्षासाठी बेसिक इन्शुरन्सच्या रकमेच्या 10% वर कम्युलेटिव्ह बोनस प्रोव्हाईड केला जातो जो निवडलेल्या इन्शुरन्स रकमेच्याच्या कमाल 100% च्या अधीन असतो.
essentials

कार्डियाक डीव्हाईसेस

पेसमेकर, CRT-D आणि AICD सारख्या कार्डियाक डीव्हाईसेस वर झालेला खर्च इन्शुरन्सच्या रकमेच्या 50% पर्यंत कव्हर केला जातो.
essentials

हार्ट ट्रान्सप्लांटेशन

रोड किंवा एयरने हार्टचे हार्वेस्टिंग आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी झालेला खर्च बेसिक इन्शुरन्सच्या 200% पर्यंत कव्हर केला जातो.
essentials

इन्स्टॉलमेंट ऑप्शन्स 

पॉलिसी प्रीमियम क्वार्टर्ली किंवा हाफ इयर्ली  बेसिसवर भरला जाऊ शकतो. हे अॅनयुअली, बायुनली(2 वर्षांतून एकदा) आणि ट्रायनली (3 वर्षांतून एकदा) बेसिसवर देखील दिले जाऊ शकते.
essentials

पॉलिसी टर्म

ही पॉलिसी एक, दोन किंवा तीन वर्षांच्या टर्मसाठी घेतली जाऊ शकते.
DETAILED LIST

काय समाविष्ट आहे ते समजून घ्या

विभाग I - अपघाती आणि हृदयविकाराचा आजार

इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन

आजारपण, दुखापत किंवा अॅक्सिडेंटमुळे 24 तासांपेक्षा जास्त पिरिएडसाठी हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर केला जातो.

प्री- हॉस्पिटलायझेशन

प्री-हॉस्पिटलायझेशन करण्याव्यतिरिक्त, हॉस्पीटलाइज होण्याच्या तारखेपूर्वी 30 दिवसांपर्यंतचा मेडिकल खर्च देखील समाविष्ट केला जातो.

पोस्ट-हॉस्पिटलायझेशन 

हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यापासून 60 दिवसांपर्यंतचा मेडिकल खर्च कव्हर केला जातो.

रूमचे रेंट

रुम (सिंगल प्रायव्हेट A/C रूम), पेशंटला हॉस्पीटलाइज करताना होणारे बोर्डिंग आणि नर्सिंग खर्च कव्हर आहेत.

रोड अॅम्ब्युलन्स

इन्शर्ड व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी लागणाऱ्या अॅम्ब्युलन्सचा चार्ज प्रायव्हेट अॅम्ब्युलन्स सर्विसद्वारे कव्हर केले जाते.

डे केअर प्रोसिजर

मेडिकल ट्रीटमेंट आणि सर्जरी ज्यांना टेक्नोलोजिकल एडव्हान्समेंटसमुळे 24 तासांपेक्षा कमी वेळेत हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असते अशा पद्धतीं कव्हर केल्या आहेत.

कॅटरॅक्ट ट्रीटमेंट

पॉलिसी क्लॉजमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कॅटरॅक्ट ट्रीटमेंटसाठी केलेला खर्च देय आहे.

मॉडर्न ट्रीटमेंट

ओरल केमोथेरपी, इंट्रा व्हिट्रिअल इंजेक्शन्स, रोबोटिक सर्जरी इत्यादी मॉडर्न ट्रीटमेंटसाठी केलेला खर्च पॉलिसी क्लॉजमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कव्हर केला जातो.

ई-मेडिकल ओपिनियन

इन्शुर्ड व्यक्तीने केलेल्या विनंतीवर कंपनीच्या तज्ञ पॅनेलकडून ई-मेडिकल ओपिनियन सुविधा उपलब्ध आहे.

रिहॅबिलिटेशन आणि पेन मॅनेजमेंट

रिहॅबिलिटेशन आणि पेन मॅनेजमेंटसाठी केलेला खर्च स्पेसिफिक सब-लिमिट किंवा बेसिक इन्शुरन्सच्या रकमेच्या कमाल 10% पर्यंत, प्रत्येक पॉलिसी वर्ष यापैकी जे कमी असेल ते कव्हर केले जाते.

अॅटॉमिक रिस्टोरेशन

कव्हरेजची लिमिट संपल्यावर, बेसिक इन्शुरन्सची 100% रक्कम पॉलिसीमध्ये एकदा रीस्टोर केली जाईल जी आजार किंवा रोगासाठी वापरली जाऊ शकते ज्यासाठी दावे आधीच केले गेले आहेत. हा बेनिफिट मॉडर्न ट्रीटमेंट आणि कार्डीयाक एलीमेंटसाठी उपलब्ध नाही.

क्म्युलेटीव बोनस 

प्रत्येक क्लेम-मुक्त वर्षासाठी बेसिक इन्शुरन्सच्या रकमेच्या 10% वर एकत्रित बोनस प्रोव्हाईड केला जातो जो निवडलेल्या बेसिक इन्शुरन्सच्या कमाल 100% च्या अधीन असतो.

हेल्थ चेकअप 

प्रत्येक पॉलिसी वर्ष पूर्ण केल्यानंतर, क्लेमची पर्वा न करता, मेन्शन लिमिटपर्यंत हेल्थ चेकअप खर्च कव्हर केला जातो.

वेलनेस सर्विसेस

या कार्यक्रमाचा उद्देश  इन्शुर्ड व्यक्तींच्या हेल्दी लाइफस्टाइलला प्रमोट करणे, प्रोत्साहन देणे आणि विविध वेलनेस एक्टीव्हीटीजद्वारे पुरस्कृत करणे आहे.

विभाग II - हृदयाचे आजार

इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन

आजारपण, इंज्युरी किंवा अॅक्सिडेंटमुळे 24 तासांपेक्षा जास्त पिरिएडसाठी हॉस्पिटलायझेशन खर्च कव्हर केला जातो.

प्री-हॉस्पिटलायझेशन

इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन करण्याव्यतिरिक्त,हॉस्पिटलमध्ये एडमिट होण्याच्या तारखेच्या 30 दिवस आधीपर्यंतचा मेडिकल खर्च देखील इनक्लूड केला जातो 

पोस्ट- हॉस्पिटलायझेशन

हॉस्पिटलमधून डिस्चार्ज झाल्यापासून 60 दिवसांपर्यंतचा मेडिकल खर्च कव्हर केला जातो 

रूम रेंट

रुम (सिंगल प्रायव्हेट A/C रूम), इन-पेशंट हॉस्पिटलायझेशन करताना होणारे बोर्डिंग आणि नर्सिंग खर्च समाविष्ट आहेत.

रोड अॅम्ब्युलन्स

इन्शर्ड व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी लागणाऱ्या अॅम्ब्युलन्सचा चार्ज प्रायव्हेट अॅम्ब्युलन्स सर्विसद्वारे कव्हर केले जाते.

मॉडर्न ट्रीटमेंट

ओरल केमोथेरपी, इंट्रा व्हिट्रिअल इंजेक्शन्स, रोबोटिक सर्जरी इत्यादी मॉडर्न ट्रीटमेंटसाठी केलेला खर्च पॉलिसी क्लॉजमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कव्हर केला जातो.

ई-मेडिकल ओपिनियन

इन्शुर्ड व्यक्तीने केलेल्या विनंतीवर कंपनीच्या तज्ञ पॅनेलकडून ई-मेडिकल ओपिनियन सुविधा उपलब्ध आहे.

कार्डियाक डीव्हाईसेस

पेसमेकर, CRT-D आणि AICD सारख्या कार्डियाक डीव्हाईसेस वर झालेला खर्च इन्शुरन्सच्या रकमेच्या 50% पर्यंत कव्हर केला जातो.

हार्ट ट्रान्सप्लांटेशन

रोड किंवा एयरने हार्टचे हार्वेस्टिंग आणि ट्रान्सपोर्ट करण्यासाठी झालेला खर्च बेसिक इन्शुरन्सच्या 200% पर्यंत कव्हर केला जातो.

कॉन्व्हेन्शनल कोरोनरी अँजिओग्राम चाचणी

या पॉलिसीमध्ये मेन्शन केलेल्या लिमिटपर्यंत कोरोनरी अँजिओग्राम चाचणीसाठी केलेला खर्च कव्हर केला जातो.

रिहॅबिलिटेशन आणि पेन मॅनेजमेंट

रिहॅबिलिटेशन आणि पेन मॅनेजमेंटसाठी केलेला खर्च स्पेसिफिक सब-लिमिट किंवा बेसिक इन्शुरन्सच्या रकमेच्या कमाल 10% पर्यंत, प्रत्येक पॉलिसी वर्ष यापैकी जे कमी असेल ते कव्हर केले जाते.

क्म्युलेटिव्ह बोनस

इंशुर्ड व्यक्ती बेसिक इन्शुरन्सच्या रकमेच्या 10% बेसिक इन्शुरन्सच्या रकमेच्या कमाल 25% च्या अधीन असलेल्या प्रत्येक क्लेम फ्री वर्षासाठी एकत्रित बोनससाठी पात्र असेल.

हेल्थ चेकअप 

प्रत्येक पॉलिसी वर्ष पूर्ण केल्यानंतर, क्लेमची पर्वा न करता, मेन्शन लिमिटपर्यंत हेल्थ चेकअप खर्च कव्हर केला जातो.

वेलनेस सर्विसेस

या कार्यक्रमाचा उद्देश इन्शुर्ड व्यक्तींच्या हेल्दी लाइफस्टाइलला प्रमोट करणे, प्रोत्साहन देणे आणि विविध वेलनेस एक्टीव्हीटीजद्वारे पुरस्कृत करणे आहे.

विभाग III - बाह्यरुग्ण खर्च

बाह्यरुग्ण खर्च (लसीकरणासह)

नेटवर्क सुविधेवर होणारे बाह्यरुग्ण खर्च (लसीकरणासह) पॉलिसी क्लॉजमध्ये नमूद केलेल्या मर्यादेपर्यंत देय आहेत.
कृपया पॉलिसीचे डीटेल्स आणि टर्म्स आणि कंडीशन जाणून घेण्यासाठी पॉलिसी डॉक्युमेंट्स पहा.
स्टार हेल्थ

स्टार हेल्थ इन्शुरन्स का निवडावा?

हेल्थ इन्शुरन्स स्पेशालीस्ट म्हणून, आम्ही आमच्या सेवांचा विस्तार टेलर-मेड प्रोडक्ट देण्यापासून ते जलद इन-हाउस क्लेम सेटलमेंटपर्यंत करतो. आमच्या हॉस्पिटल्सच्या वाढत्या नेटवर्कसह, आम्ही तुमच्या मेडिकल गरजा पूर्ण करण्यासाठी ईझी एक्सेस इन्शुअर करतो.

आमचे ग्राहक

स्टार हेल्थ सह ‘हॅपीली इन्शुअर!’

आम्ही तुमचा वेळ वाचवण्यासाठी, तुमचे पैसे वाचवण्यासाठी आणि हेल्थ इन्शुरन्स नेव्हिगेट करणे कठीण बनवणाऱ्या अडचणींपासून मुक्त होण्यासाठी वचनबद्ध आहोत.

Customer Image
माझ्या मित्राने मला स्टार हेल्थ इन्शुरन्समधून हेल्थ इन्शुरन्स घेण्यास सांगितले. त्यामुळे माझ्या मुलाच्या आजारपणात मला मदत झाली. त्यांची कॅशलेस उपचार सुविधा त्यावेळी खूप उपयुक्त होती. मी त्यांच्या सेवा आणि सपोर्टची खरोखर प्रशंसा करतो.

तिजी के ओमन

तिरुवनंतपुरम

इन्शुअर्ड व्हा

वनश्री

बेंगळुरू

इन्शुअर्ड व्हा
Customer Image
मी गेल्या 8 वर्षांपासून स्टार हेल्थ इन्शुरन्समध्ये आहे आणि त्या काळात मी दोन क्लेमसाठी अर्ज केला आहे. दोन्ही क्लेम निकाली निघाले, आणि माझ्या हॉस्पिटलायझेशन दरम्यान मला कंपनीकडून चांगला सपोर्ट मिळाला.

रामचंद्रन

चेन्नई

इन्शुअर्ड व्हा
Customer Image
जेव्हा मला गरज होती तेव्हा स्टार हेल्थ इन्शुरन्सने मला खूप मदत केली. माझ्या अँजिओप्लास्टी शस्त्रक्रियेदरम्यान मला त्यांच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस उपचार प्रदान करणाऱ्या स्टारच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी अंतर्गत संरक्षण मिळाले.

शैला गणाचारी

मुंबई

इन्शुअर्ड व्हा
Customer Image
मी गेल्या 7-8 वर्षांपासून मेडिक्लेम सेवा वापरत आहे. मी इतर कंपन्यांचा इन्शुरन्स पाहिला होता. परंतु, स्टार हेल्थ इन्शुरन्सने मला दिलेल्या सेवेबद्दल मी समाधानी आहे, त्यांच्याकडे मैत्रीपूर्ण सपोर्ट कर्मचारी देखील आहेत.

सुधीर भाईजी

मुंबई

इन्शुअर्ड व्हा
user

दुसरे काहीतरी शोधत आहात?

सुरु करूया

सर्वोत्तम बद्दल खात्री बाळगा

तुमचे भविष्य आमच्यासोबत सुरक्षित करा.

Contact Us
अधिक माहिती हवी आहे?
Get Insured
तुमची पॉलिसी मिळविण्यासाठी तयार आहात?